Ad will apear here
Next
निषाद चौघुले दिग्दर्शित लघुपट ‘ला शॉर्ट फेस्ट’मध्ये प्रदर्शित
निषाद चौघुलेपुणे : स्टुडंट ऑस्कर २०१४ विजेता युवा दिग्दर्शक निषाद चौघुले दिग्दर्शित शॉर्टफिल्म ‘दी बेअर नुकल जंटलमन’ २५ जुलैला ‘ला शॉर्ट फेस्ट’मध्ये (लॉस एंजेलिस महोत्सव) प्रदर्शित झाली आहे. 

पुण्यात शिकलेल्या आणि नंतर इंग्लंडमध्ये फिल्म मेकिंगचे प्रशिक्षण घेतलेल्या निषादला २०१४मध्ये त्याच्या ‘बॉर्डर पेट्रोल’ लघुपटाला स्टुडंट्स ऑस्कर आणि अनेक इतर सन्मान मिळाले होते. भारतीय आणि हॉलिवूडच्या चित्रपटसृष्टीत एकत्रित कामाचा त्याचा मानस त्याने या वेळी व्यक्त केला. 

‘निषादच्या यशाने आम्ही आनंदित झालो आहोत. त्याला पालक म्हणून शिक्षण आणि प्रोत्साहन आम्ही दिले. पुढची वाटचाल त्याने स्वयंप्रेरणेने केली,’ अशी प्रतिक्रिया निषादचे वडील आणि मराठी निर्माते यशवंत चौघुले यांनी व्यक्त केली. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZFACC
Similar Posts
साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम पुणे : पुण्यामध्ये येत्या रविवारी २८ जानेवारी रोजी ‘यात्रा परिक्रमा साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. साहसी अध्यात्मिक यात्रा परिक्रमा आणि त्यातून निर्माण झालेले साहित्य, त्यांची विक्रमी विक्री यातून सुरू झालेले विविध सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण विषयक, लोकजीवन आणि ग्रामीण शहरी जीवनशैलीचा समन्वय
‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ पुणे : ‘संशोधन क्षेत्रात पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण अतिशय कमी आहे. यामुळे आता होणारे संशोधन हे शास्त्रीयदृष्टया योग्य असले, तरी ते एकांगी पद्धतीचे आहे. विविध प्रकारच्या संशोधनांमध्ये महिलांचा सहभाग वाढला तर संशोधनाचे स्वरूप बदलेल,’ असे मत जीवशास्त्र विषयातील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च’च्या (आयसर) शास्त्रज्ञ डॉ
‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर पुणे : सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील हरिश्चंद्रगडचा कोकण कडा, नागफणी, नानाचा अंगठा, मोरोशीचा भैरावगड, माहुलीचा बाण, नवरा-नवरी अशा अनेक सुळक्यांवर यशस्वी चढाया करणाऱ्या तसेच नाशिक त्रिंबकेश्वर पासून ते आंबोली पर्यंतच्या साह्यवाटा आणि गडकिल्ल्यांच्या यशस्वी मोहीमा राबवून तरुण पिढीला  गिर्यारोहण क्षेत्रामध्ये
माधव गडकरी यांच्यावरील संकेतस्थळाचे उद्घाटन पुणे : ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक माधव गडकरी यांच्याविषयी समग्र माहिती देणारे, www.madhavgadkari.com हे संकेतस्थळ तयार करण्यात आले असून, नुकतेच या संकेतस्थळाचे उद्घाटन कुंदाताई गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language